मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायातील त्या वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा. शेवटी तुमचे नाव लिहून Finish बटण दाबा.
मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायातील त्या वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा. शेवटी तुमचे नाव लिहून Finish बटण दाबा.
मी शाळेत जात होतो. / मी शाळेत जात होते.
I am going to school.
I will be going to school.
I was going to school.
मी तिकडे येत होतो. / मी तिकडे येत होते.
I was coming there..
I will be coming there.
I am coming there.
मी बुक्स वाचत होतो. / मी बुक्स वाचत होते.
I was reading books.
I am reading books.
I will be reading books.
मी डायरी लिहित होतो. / मी डायरी लिहित होते.
I was writing Diary.
I am writing Diary.
I will be writing Diary.
मी प्रश्न विचारत होतो. / मी प्रश्न विचारत होते.
I was asking questions.
I will be asking questions.
I am asking questions.
मी अल्फाबेट म्हणत होतो. / मी अल्फाबेट म्हणत होते.
I am saying alphabet.
I will be saying alphabet.
I was saying alphabet.
मी इंग्रजी शिकत होतो. / मी इंग्रजी शिकत होते.
I am learning English.
I was learning English.
I will be learning English.
मी स्टोरीज सांगत होतो. / मी स्टोरीज सांगत होते.
I will be telling stories.
I am telling stories.
I was telling stories.
मी शाळेत चालत जात होतो. / मी शाळेत चालत जात होते..
I am walking to school.
I will be walking to school.
I was walking to school.
मी इंग्लिशमध्ये बोलत होतो. / मी इंग्लिशमध्ये बोलत होते.
I was talking in English.
I am talking in English.
I will be talking in English.
मी गाणी गात होतो. / मी गाणी गात होते.
I will be singing songs.
I am singing songs.
I was singing songs.
मी केक खात होतो. / मी केक खात होते.
I am eating cake.
I will be eating cake.
I was eating cake.
मी दरवाजा उघडत होतो. /मी दरवाजा उघडत होते.
I was opening the door.
I will be opening the door.
I am opening the door.
मी एक पेन विकत घेत होतो. / मी एक पेन विकत घेत होते.
I am buying a pen.
I was buying a pen.
I will be buying a pen.
मी खो-खो खेळत होतो. / मी खो-खो खेळत होते.
I will be playing Kho-Kho.
I was playing Kho-Kho.
I am playing Kho-Kho.