मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या तीन पर्यायातून तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा. शेवटी Finish बटण दाबा. आपले नाव लिहून सबमिट करा.

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
Age: 8 - 9

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या तीन पर्यायातून तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा. शेवटी Finish बटण दाबा. आपले नाव लिहून सबमिट करा.

मी तिकडे आलो. / मी तिकडे आले.

I come there.

I came there.

I can come there.

मी शाळेत गेलो. / मी शाळेत गेले.

I went to school.

I go to school.

I can go to school.

मी डायरी लिहिली.

I wrote Diary.

I can write Diary.

I write Diary.

मी अल्फाबेट म्हणालो./ मी अल्फबेट म्हणाले.

I say alphabet.

I said alphabet.

I can say alphabet.

मी बुक्स वाचले.

I should read books.

I can read books.

I read books.

मी स्टोरीज सांगितल्या.

I told stories.

I can tell stories.

I tell stories.

मी प्रश्न विचारले.

I can ask questions.

I ask questions.

I asked questions.

मी इंग्रजी शिकलो. / मी इंग्रजी शिकले.

I can learn English.

I learnt English.

I learn English.

मी इंग्लिशमध्ये बोललो./ मी इंग्लिशमध्ये बोलले.

I talk in English.

I talked in English.

I can talk in English.

मी शाळेत चालत गेले./ मी शाळेत चालत गेलो.

I walked to school.

I can walk to school.

I walk to school.

मी गाणी गायली.

I sing songs.

I sang songs.

I can sing songs.

मी केक खाल्ला.

I can eat cake.

I ate cake.

I eat cake.

मी खो-खो खेळलो. / मी खो-खो खेळले.

play (प्ले)

I played Kho-Kho.

I can play Kho-Kho. .

मी दरवाजा उघडला.

I opened the door.

I open the door.

I can open the door.

मी पेन विकत घेतला.

I can buy a pen.

I bought a pen.

I buy a pen.