SIMPLE PRESENT TENSE

कोणीतरी काहीतरी करतो / कोणीतरी काहीतरी करते/ कोणीतरी काहीतरी करतात./कोठेतरी काहीतरी होते./कोठेतरी काहीतरी घडते. असं सांगणारी व सुचविणारी वाक्ये SIMPLE PRESENT TENSE मध्ये बोलली जातात. या वाक्यांचे स्ट्रक्चर S + V1 + O असते. इथे काही वाक्ये लिहिलेली आहेत.
Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
Age: 10 - 11

SIMPLE PRESENT TENSE

कोणीतरी काहीतरी करतो / कोणीतरी काहीतरी करते/ कोणीतरी काहीतरी करतात./कोठेतरी काहीतरी होते./कोठेतरी काहीतरी घडते. असं सांगणारी व सुचविणारी वाक्ये SIMPLE PRESENT TENSE मध्ये बोलली जातात. या वाक्यांचे स्ट्रक्चर S + V1 + O असते. इथे काही वाक्ये लिहिलेली आहेत.

I go to school.

मी शाळेत जातो / जाते.

मी शाळेत गेलो/गेली.

मी शाळेत जाईन.

मी शाळेत जात आहे.