मराठी शब्द वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायांतील त्या अर्थांचा अचूक इंग्रजी शब्द निवडा. शेवटी तुमचे पूर्ण नाव लिहून Finish बटण दाबा.

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
Age: 8 - 9

मराठी शब्द वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायांतील त्या अर्थांचा अचूक इंग्रजी शब्द निवडा. शेवटी तुमचे पूर्ण नाव लिहून Finish बटण दाबा.

आला-आली-आले-आलो-आल्या

coming (कमिंग)

come (कम)

came (केम)

गेला-गेली-गेले-गेलो-गेल्या

gone (गॉन)

went (वेन्ट))

go (गो)

लिहिला-लिहिली-लिहिले-लिहिल्या

wrote (रोट)

written (रिटन)

write (राईट)

वाचला-वाचले-वाचली-वाचल्या

read (रीड)

reading (रीडिंग)

read (रेड)

म्हणाला-म्हणाली-म्हणाले-म्हणाल्या-म्हणालो

say (से)

said (सेड्)

saying (सेईंग)

विचारला-विचारली-विचारले-विचारल्या

asking (आस्किंग)

ask (आस्क)

asked (आस्क्ट्)

सांगितला-सांगितली-सांगितले-सांगितल्या

tell (टेल)

telling (टेलिंग)

told (टोल्ड)

चालत गेला-चालत गेली-चालत गेले-चालत गेलो-चालत गेल्या

walked (वॉक्ट्)

walk (वॉक)

walking (वॉकिंग)

शिकला-शिकली-शिकले-शिकल्या-शिकलो

learning (लर्निंग)

learnt (लर्न्ट)

learn (लर्न)

बोलला-बोलली-बोलले-बोलल्या-बोललो

talking (टॉकिंग)

talked (टॉक्ट्)

talk (टॉक)

गायला-गायले-गायली-गायल्या

sing (सिंग)

sang (सँग)

singing (सिंगिंग)

खाल्ला-खाल्ली-खाल्ले-खाल्ल्या

eating (ईटिंग)

ate (एट)

eat (ईट)

उघडला-उघडली-उघडले-उघडल्या

opened (ओपन्ड)

open (ओपन)

opening (ओपनिंग)

खेळला-खेळली-खेळले-खेळल्या

play (प्ले)

played (प्लेड)

playing (प्लेईंग)

विकत घेतला-विकत घेतले-विकत घेतली-विकत घेतल्या

buy (बाइ)

bought (बॉट)

buying (बाइंग)