शतक संख्या अंकात शब्दात सांगा

Language: Hindi
Subject: गणित > जोड़
School grade: India India > Primary School
Age: 6 - 10

शतक संख्या अंकात शब्दात सांगा

जोड्या लावा.

१ शतक

३००

२००

२ शतक

३० दशक

दशक

१०० एकक

१०

जोड्या लावा.

एकोणऐंशी

११९

एकोणसाठ

२९

एकोणतीस

५९

एकशे एकोणीस

७९

जोड्या लावा.

तीस एकक तीन दशक

४०

चार दशक / चाळीस एकक

७०

सात दशक /सत्तर एकक

९०

नऊ दशक / नव्वद एकक

३०

जोड्या लावा.

नव्याण्णव

८९

एकोणनव्वद

२९

एकोणसाठ

९९

एकोणतीस

५९