प्राणी पक्षी व त्यांचे निवारा याच्या जोड्या लावा (Copied)

बोटाने रेघ मारून उत्तरे जोडा.
Language: Hindi
Subject: अन्य > अन्य
School grade: India India > Primary School
Age: 6 - 10

प्राणी पक्षी व त्यांचे निवारा याच्या जोड्या लावा (Copied)

बोटाने रेघ मारून उत्तरे जोडा.

जोड्या लावा.

विरूद्धार्थी शब्द जोडा.

हत्तीखाना

वाघ

चिमणी

खुराडे

हत्ती

घरटे

कोंबडी

गुहा

जोड्या लावा.

शब्द जोडा.

साप

पोळे

मुंगी

ढोली

मधमाशी

वारूळ

पोपट, घुबड

घर

माणूस

बीळ

सुगरण

खोपा

जोड्या लावा.

शब्द जोडा.

कोळी

गुहा

ससा

तबेला

सिंह

जाळे

घोडा

गोठा

गाय

बीळ