जोड्या लावा पिल्लू दर्शक शब्द

बोटाने रेघ मारून उत्तरे जोडा.
Language: Hindi
Subject: अन्य > अन्य
School grade: India India
Age: 6 - 10

जोड्या लावा पिल्लू दर्शक शब्द

बोटाने रेघ मारून उत्तरे जोडा.

जोड्या लावा

बोटाने जोड्या जुळवा.

गाईचे

कोकरू

म्हशीचे

रेडकू

मेंढीचे

वासरू

शेळीचे

करडू

जोड्या लावा

बोटाने जोड्या जुळवा.

घोड्याचे

बछडा, छावा

वाघाचा

पिल्लू

पक्ष्याचे

तट्टू किंवा शिंगरू

गाढवाचे

शिंगरू

जोड्या लावा

बोटाने जोड्या जुळवा.

कुत्र्याचे, मांजराचे

पाडस, शावक

माणसाचे

बाळ

हरणांचे

पिल्लू