ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर आहे. अचूक इंग्रजी भाषांतर असलेले वाक्य निवडा. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा व वर्कशीट सबमिट करा..
Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > भाषांतर
Age: 10 - 11

ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर आहे. अचूक इंग्रजी भाषांतर असलेले वाक्य निवडा. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा व वर्कशीट सबमिट करा..

मी शाळेत गेलेलो असेन. / मी शाळेत गेलेली असेन.

मी तिकडे आलेलो असेन. / मी तिकडे आलेली असेन.

मी पुस्तके वाचलेली असेन.

मी डायरी लिहिलेली असेन.

मी प्रश्न विचारलेले असतील.

मी गोष्टी सांगितलेल्या असतील.

मी अल्फाबेट म्हणालेलो असेन. / मी अल्फाबेट म्हणालेली असेन. / मी अल्फाबेट म्हटलेले असतील.

मी इंग्रजी शिकलेलो असेन. / मी इंग्रजी शिकलेली असेन.

मी शाळेत चालत गेलेलो असेन. / मी शाळेत चालत गेलेली असेन.

मी इंग्रजीमध्ये बोललेलो असेन. / मी इंग्रजीमध्ये बोललेली असेन.

मी पेन विकत घेतलेला असेन/असेल.

मी दरवाजा उघडलेला असेन/असेल.

मी खो-खो खेळलेलो असेन. / मी खो-खो खेळलेली असेन.

मी गाणी गायलेली असतील.

मी केक खाल्लेला असेन/असेल.