ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-13/04/2023

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > भाषांतर
Age: 10 - 11

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्या वाक्यांमधील तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा.

* ते शाळेत जातात का ?

* ते शाळेत गेले का ?

* ते शाळेत जातील का ?

* ते तिकडे येतात का ?

* ते तिकडे आले का ?

* ते तिकडे येतील का ?

* ते पुस्तके वाचतात का ?

* त्यांनी पुस्तके वाचलीत का ?

* ते पुस्तके वाचतील का ?

* ते डायरी लिहितात का ?

* त्यांनी डायरी लिहिली का ?

* ते डायरी लिहितील का ?

* ते गोष्टी सांगतात का ?

* त्यांनी गोष्टी सांगीतल्या का ?

* ते गोष्टी सांगतील का ?

* ते प्रश्न विचारतात का ?

* त्यांनी प्रश्न विचारलेत का ?

* ते प्रश्न विचारतील का ?

* ते अल्फाबेट म्हणतात का ?

* ते अल्फाबेट म्हणालेत का ?

* ते अल्फाबेट म्हणतील का ?

* तो इंग्लिश शिकेल का ?

* तो इंग्लिश शिकतो का ?

* तो इंग्लिश शिकला का ?

* तो शाळेत चालत जातो का ?

* तो शाळेत चालत गेला का ?

* तो शाळेत चालत जाईल का ?

* तो इंग्लिशमध्ये बोलतो का ?

* तो इंग्लिशमध्ये बोलला का ?

* तो इंग्लिशमध्ये बोलेल का ?

* ती गाणी गाते का ?

* तिने गाणी गायली का ?

* ती गाणी गाईल का ?

* ती खो-खो खेळते का ?

* ती खो-खो खेळली का ?

* ती खो-खो खेळेल का ?

* ती दरवाजा उघडते का ?

* तिने दरवाजा उघडला का ?

* ती दरवाजा उघडेल का ?

* राघव केक खातो का ?

* राघवने केक खाल्ला का ?

* राघव केक खाईल का ?

* रागिनी पेन विकत घेते का ?

* रागिनीने पेन विकत घेतला का ?

* रागिनी पेन विकत घेईल का ?

* मांजर चटईवर बसते का ?

* मांजर चटईवर बसली का ?

* मांजर चटईवर बसेल का ?

* पक्षी आकाशात उडतो का ?

* पक्षी आकाशात उडाला का ?

* पक्षी आकाशात उडेल का ?

* लहानसे बाळ रडते का ?

* लहानसे बाळ रडले का ?

* लहानसे बाळ रडेल का ?

* तुझ्याजवळ पेन आहे का ?

* तुझ्याजवळ पेन होता का ?

* तुझ्याजवळ पेन असेल का ?

THIS WORKSHEET HAS BEEN DEVELOPED & CREATED BY GAJANAN BODHE-THE TEACHER @ ZPPS MAKTA, BRC.GONDPIPARI, ZP.CHANDRAPUR