ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर आहे. अचूक इंग्रजी भाषांतर असलेले वाक्य निवडा. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा व वर्कशीट सबमिट करा..
Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > भाषांतर
Age: 10 - 11

ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर आहे. अचूक इंग्रजी भाषांतर असलेले वाक्य निवडा. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा व वर्कशीट सबमिट करा..

मी शाळेत गेलेलो होतो. / मी शाळेत गेलेली होती.

मी तिकडे आलेलो होतो. / मी तिकडे आलेली होती.

मी पुस्तके वाचलेली होती.

मी डायरी लिहिलेली होती.

मी प्रश्न विचारलेले होते.

मी गोष्टी सांगितलेल्या होत्या.

मी अल्फाबेट म्हणालेलो होतो. / मी अल्फाबेट म्हणालेली होती. / मी अल्फाबेट म्हटलेले होते.

मी इंग्रजी शिकलेलो होतो. / मी इंग्रजी शिकलेली होती.

मी शाळेत चालत गेलेलो होतो. / मी शाळेत चालत गेलेली होती.

मी इंग्रजीमध्ये बोललेलो होतो. / मी इंग्रजीमध्ये बोललेली होती.

मी पेन विकत घेतलेला होता.

मी दरवाजा उघडलेला होता.

मी खो-खो खेळलेलो होतो. / मी खो-खो खेळलेली होती.

मी गाणी गायलेली होती.

मी केक खाल्लेला होता.