ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर आहे. अचूक इंग्रजी भाषांतर असलेले वाक्य निवडा. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा व वर्कशीट सबमिट करा..
Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > भाषांतर
Age: 10 - 11

ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर आहे. अचूक इंग्रजी भाषांतर असलेले वाक्य निवडा. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा व वर्कशीट सबमिट करा..

मी शाळेत गेलेलो आहे. / मी शाळेत गेलेली आहे.

मी तिकडे आलेलो आहे. / मी तिकडे आलेली आहे.

मी पुस्तके वाचलेली आहेत.

मी डायरी लिहिलेली आहे.

मी प्रश्न विचारलेले आहेत.

मी गोष्टी सांगितलेल्या आहेत.

मी अल्फाबेट म्हणालेलो आहे. / मी अल्फाबेट म्हणालेली आहे. / मी अल्फाबेट म्हटलेले आहेत.

मी इंग्रजी शिकलेलो आहे. / मी इंग्रजी शिकलेली आहे.

मी शाळेत चालत गेलेलो आहे. / मी शाळेत चालत गेलेली आहे.

मी इंग्रजीमध्ये बोललेलो आहे. / मी इंग्रजीमध्ये बोललेली आहे.

मी पेन विकत घेतलेला आहे.

मी दरवाजा उघडलेला आहे.

मी खो-खो खेळलेलो आहे. / मी खो-खो खेळलेली आहे.

मी गाणी गायलेली आहेत.

मी केक खाल्लेला आहे.