महाराष्ट्र सामान्य ज्ञान

महाराष्ट्रावर आधारीत खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा.
Language: Hindi
Subject: सामाजिक विज्ञान > भूगोल
Age: 7 - 12

महाराष्ट्र सामान्य ज्ञान

महाराष्ट्रावर आधारीत खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा.

महाराष्ट्राची राजधानी कोणती?

महाराष्ट्राचे राज्य फळ कोणते ?

महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते?

महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?

महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?