ओळखा पाहू मी कोण ?

प्राण्यांच्या अवयवावरून प्राण्यांचे नाव लिहा. निर्मिती : SMRaut९४२३३०६३१८
Language: Hindi
Subject: विज्ञान > जीव विज्ञान
School grade: India India > Primary School
Age: 9 - 10

ओळखा पाहू मी कोण ?

प्राण्यांच्या अवयवावरून प्राण्यांचे नाव लिहा. निर्मिती : SMRaut९४२३३०६३१८

१) उंच मान असलेला -

2) सोंड घेऊन फिरणारा -

3) पोटाला पिशवी असणारा -

4) एक पाय दुमडून पिसारा फुलवणारा -

5) मेंदूने विचार करणारा -

6) मान उंचावत फडा काढणारा -

7) अंगावर दाट व लांब केस असणारा -

8) मानेभोवती आयाळ असणारा -

9) पंखांच्या मदतीने आकाशात उंच उडणारी -

10) लाल चोंच व हिरवे शरीर असणारा -

योग्य जोडी शोधा व रेषेने जोडा.

सोंड

मोर

आयाळ

जिराफ

पिसारा

अस्वल

लांब केस

सिंह

उंच मान

हत्ती