MATHEMATICS GRADE 1

Language: Hindi
Subject: गणित > उदाहरणे शाब्दिक मिश्र
Age: 6 - 7

MATHEMATICS GRADE 1

झुरळाला ६ पाय असतात व कोळ्याला ८ पाय असतात. कोणाला जास्त पाय आहेत ?

झुरळाला जास्त पाय आहेत.

कोळ्याला जास्त पाय आहेत.

झुरळाला ६ पाय असतात व कोळ्याला ८ पाय असतात. कोळ्याला झुरळापेक्षा कितीने जास्त पाय आहेत?

६ ने जास्त पाय आहेत.

२ ने जास्त पाय आहेत.

८ ने जास्त पाय आहेत.

ईशानीजवळ ५ रुपये आहेत. आईने तिला आणखी ४ रुपये दिले. तर आता ईशानीजवळ किती रुपये झाले ?

५ रुपये

४ रुपये

९ रुपये