GENERAL KNOWLEDGE TEST

Language: Hindi
Subject: अन्य > ज्ञानसामान्य
Age: 6 - 7

GENERAL KNOWLEDGE TEST

भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?

श्री.नरेंद्र मोदी

डॉ.श्री.मनमोहन सिंग

श्री.राहुल गांधी

भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?

डॉ.शंकर दयाल शर्मा

श्रीमती द्रौपदी मुर्मू

श्री.के आर नारायणन

भारताच्या राजधानीचे शहर कोणते ?

कोलकाता

मुंबई

दिल्ली

भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

श्री. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

श्री.बिपीनचंद्र पाल

श्री.बकीमचंद्र चॅटर्जी

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश कधी स्वतंत्र झाला ?

०२ ऑक्टोबर १८६९

१५ ऑगस्ट १९४७

२६ जानेवारी १९५०