स्पर्धा परीक्षा सराव : सहसंबंध

दोन गटातील घटकांचा सहसंबंध शोधा व रेषेने जोडी लावा.
Language: English
Subject: Preschool > Observation
School grade: India India > Primary School
Age: 6 - 12

स्पर्धा परीक्षा सराव : सहसंबंध

दोन गटातील घटकांचा सहसंबंध शोधा व रेषेने जोडी लावा.

चव ओळखा. Identify the taste.

कडू

आवळा

गोड

कारले

आंबट

मीठ

तुरट

चटणी

खारट

लाडू

तिखट

चिंच

मधाची चव - The taste of honey

चिंचेची चव - Tamarind flavor

मिरचीची चव - Chilli flavor

समुद्राचे पाणी - Sea water

मिरचीचे चित्र काढा. Draw a picture of chili.

आवडीच्या फळाचे, पदार्थाचे चित्र काढा. Draw a picture of your favorite fruit or food.