योग्य पर्याय निवडा

निर्मिती - सं. मा. राऊत ९४२३३०६३१८
Language: English
Subject: Other > Other
Age: 9 - 11

योग्य पर्याय निवडा

निर्मिती - सं. मा. राऊत ९४२३३०६३१८

हा प्रसंग कोणता ?

महादेवाची आरती

मावळ्यांशी गप्पा

स्वराज्याची शपथ

ही इमारत कोणत्या किल्ल्यावर आहे ?

तोरणा

प्रतापगड

शिवनेरी

हा किल्ला कोणता ?

राजगड

रायगड

पन्हाळा

रायगडावरील हे ठिकाण कोणते ?

चकमक टोक

टकमक टोक

टकटक टोक

हा ऐतिहासिक सोहळा कोणता ?

वाढदिवस

राज्याभिषेक

अभिषेक

सिंहासनावर विराजमान व्यक्तीचे पूर्ण नाव काय?

शहाजीराजे मालोजीराजे भोसले

संभाजीराजे शिवाजीराजे भोसले

शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

चित्रातील महिला कोण ?

राजमाता जिजाऊ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी

झाशीची राणी लक्ष्मीबाई

राज्याभिषेक करणारे पंडित कोण होते?

बाबा भट्ट

गागा भट्ट

नाना भट्ट

राज्याभिषेक सोहळा कधी पार पडला ?

६ जून १९७४

६ जून १८७४

६ जून १६७४

शिवरायांनी राज्याभिषेक का करवून घेतला ?

आपला मोठेपणा मिरवण्यासाठी

सुख व वैभव दाखविण्यासाठी

स्वराज्य भक्कम करण्यासाठी

हा किल्ला कोणता ?

विशाळगड

प्रतापगड

प्रचंडगड

शिवरायांचे सवंगडी कोणत्या नावाने ओळखतात ?

बाजी प्रभू

मुरारबाजी

मावळे

शिवरायांचे मंत्रिमंडळ कोणते ?

अष्टप्रधान मंडळ

पंतप्रधान मंडळ

प्रधान मंडळ

शिवराय शककर्ते राजे कधीपासून बनले ?

राज्याभिषेकापुर्वी

राज्याभिषेकानंतर

युद्धानंतर

चित्रातील सरदार कोण ?

बाजी प्रभू

तानाजी मालुसरे

मुरारबाजी