परिसर अभ्यास : शोध नात्यांचा

Language: English
Subject: Other > Other
Age: 9 - 11

परिसर अभ्यास : शोध नात्यांचा

नाते ओळखा जोडी लावा.

आईचा भाऊ माझा कोण ?

काका

बाबाचा भाऊ माझे कोण ?

सून

आईची आई माझी कोण ?

मावशी

बाबाचे बाबा माझे कोण ?

आत्या

बाबाची बहिण माझी कोण ?

आई

आईची बहिण माझी कोण ?

दीर

आईच्या भावाची बायको माझी कोण ?

आजोबा

बाबाची बायको माझी कोण ?

आजी

दादाची बायको आईची कोण ?

मामा

बाबाचा भाऊ आईचा कोण ?

मामी

नातेसंबंध जोडा

आई-बाबांची आजी / आजोबांची आई

नातू

नात

आईच्या भावाची बायको

पणजोबा

नवऱ्याचा मोठा भाऊ

पणजी

नवऱ्याची बहिण

मुलाची /मुलीची मुलगी

भावजयी

बायकोचे / नवऱ्याचे वडील

नणंद

मुलाचा / मुलीचा मुलगा

भाया

बायकोची / नवऱ्याची आई

जाऊ

आई-बाबांचे आजोबा / आजोबांचे वडील

सासरा

आईच्या दिराची/भायाची बायको

सासू