Read, Draw and Count. वाचा, काढा आणि मोजा.

Language: English
Subject: English language > Vocabulary
Age: 8 - 9

Read, Draw and Count. वाचा, काढा आणि मोजा.

Draw five circles in five colour? पाच रंगात पाच वर्तुळे काढा.

Draw seven vertical lines. सात उभ्या रेषा काढा.

Draw two arrows. दोन बाण काढा.

Draw three Triangles. तीन त्रिकोण काढा.

Draw ten dots. दहा टिंब काढा.

Draw six diagonal line. ( / ) सहा तिरप्या रेषा काढा. ( / )

Draw eight curve lines. आठ वक्र (वाकड्या) रेषा काढा.

Draw four rectangle. चार आयत काढा.

Draw a long wavy line. एक लांब नागमोडी रेषा काढा.

Draw nine time nine. नऊ वेळा नऊ काढा.