खालील वाक्यांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करा.

मुलांनो, ही एक ऑनलाईन सोडवावयाची वर्कशीट आहे. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे क्लिक केल्यावर सर्वात खाली दिसणाऱ्या 'finish* बटण वर क्लिक करा...एक रिकामी चौकट दिसेल त्यात तुमचे नाव लिहा. शेवटी Submit बटण दाबा.
Language: English
Subject: English language > Reading comprehension
Age: 8 - 9

खालील वाक्यांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करा.

मुलांनो,
ही एक ऑनलाईन सोडवावयाची वर्कशीट आहे. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे क्लिक केल्यावर सर्वात खाली दिसणाऱ्या 'finish* बटण वर क्लिक करा...एक रिकामी चौकट दिसेल त्यात तुमचे नाव लिहा. शेवटी Submit बटण दाबा.

१. मी बसू शकतो.

I can sit.

I will sit.

I should sit.

I must sit.

२. तू बसू शकतोस का?

Do you sit ?

Can you sit ?

Will you sit ?

Did you sit ?

३. मी बसू शकत नाही.

I will not sit.

I should not sit.

I cannot sit.

I do not sit.

४. मी उभा राहू शकतो.

I will stand.

I should stand

I can stand

I stand.

५. तू उभा राहू शकतोस का?

Will you stand ?

Can you stand ?

Do you stand ?

Did you stand ?

६. मी उभा राहू शकत नाही.

I should not stand.

I will not stand.

I do not stand.

I cannot stand.

७. मी चालू शकतो.

I can walk.

I will walk.

I should walk.

I walk.

८. तू चालू शकतोस का?

Will you walk ?

Did you walk ?

Can you walk ?

Do you walk ?

९. मला चालता येत नाही. / मी चालू शकत नाही.

I should not walk.

I will not walk.

I did not walk.

I can't walk.

१०. तो पोहू शकतो.

I can swim.

She can swim.

He can swim.

We can swim.