वर्ग-तिसरा विषय-मराठी पाठ-2 वासाची किंमत

पाठाचे काळजीपूर्वक वाचन करून प्रश्नांची उत्तरे सोडवा.
Language: Hindi
Subject: अन्य > अन्य
School grade: India India

वर्ग-तिसरा विषय-मराठी पाठ-2 वासाची किंमत

पाठाचे काळजीपूर्वक वाचन करून प्रश्नांची उत्तरे सोडवा.

कुंदापूर चा बाजार कोणत्या वारी भरायचा?

शिवानी कशी होती?

योग्य उत्तराच्या पर्यायाला टिक करा.

शिवानी चे आई बाबा बाजारात कशासाठी जायचे?

योग्य पर्यायाला टिक करा.

भाजीपाला घ्यायला

भाजीपाला विकायला

बाजार फिरायला

यापैकी नाही

योग्य जोड्या जुळवा.

रेषा ओढून जोड्या जुळवा.

शिवानी

वास

हलवाई

चतुर

मिठाई

खुळा

वर्ग-तिसरा विषय-मराठी पाठ-2 वासाची किंमत

पाठाचे काळजीपूर्वक वाचन करून प्रश्नांची उत्तरे सोडवा.

आवडत्या प्राण्याची चित्र काढा.

खालील शब्द मोठ्याने वाचा आठवडी भाजीपाला कुंदापूर आई-बाबा