Match the English sentences with their meanings in Marathi.

डाव्या बाजूला दिसणाऱ्या इंग्रजी वाक्यांच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या मराठी अर्थांसोबत रेषा ओढत जोड्या जुळवायच्या आहेत.
Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
Age: 8 - 9

Match the English sentences with their meanings in Marathi.

डाव्या बाजूला दिसणाऱ्या इंग्रजी वाक्यांच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या मराठी अर्थांसोबत रेषा ओढत जोड्या जुळवायच्या आहेत.

ENGLISH SENTENCES (इंग्रजी वाक्ये)

I am crying.

मी हसत आहे.

I am writing.

मी वाचत आहे.

I am reading.

मी झोपत आहे.

I am singing.

मी नाचत आहे.

I am eating

मी उड्या मारत आहे.

I am jumping.

मी माझे हात धुत आहे.

I am dancing.

मी गात आहे.

I am sleeping.

मी रडत आहे.

I am laughing.

मी खात आहे.

I am washing my hands.

मी लिहित आहे.