मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायातील त्या वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा. शेवटी तुमचे नाव लिहून Finish बटण दाबा.

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
Age: 8 - 9

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायातील त्या वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा. शेवटी तुमचे नाव लिहून Finish बटण दाबा.

मी शाळेत जातो. / मी तिकडे जाते.

I should go to school.

I go to school.

I will go to school.

मी तिकडे येतो. / मी तिकडे येते

I can come there..

I should come there.

I come there.

मी बुक्स वाचतो. / मी बुक्स वाचते.

I will read books.

I read books.

I should read books.

मी डायरी लिहितो. / मी डायरी लिहिते.

I write Diary.

I should write Diary.

I can write Diary.

मी प्रश्न विचारतो. / मी प्रश्न विचारते.

I should ask questions.

I ask questions.

I will ask questions.

मी अल्फाबेट म्हणतो. / मी अल्फाबेट म्हणते.

I say alphabet.

I can say alphabet.

I will say alphabet.

मी इंग्रजी शिकतो. / मी इंग्रजी शिकते.

I will learn English.

I learn English.

I should learn English.

मी स्टोरीज सांगतो. / मी स्टोरीज सांगते.

I will tell stories.

I should tell stories.

I tell stories.

मी शाळेत चालत जातो. / मी शाळेत चालत जाते.

I walk to school.

I will walk to school.

I can walk to school.

मी इंग्लिशमध्ये बोलतो. / मी इंग्लिशमध्ये बोलते.

I will talk in English.

I talk in English.

I should talk in English.

मी गाणी गातो. / मी गाणी गाते.

I will sing songs.

I sing songs.

I can sing songs.

मी केक खातो. / मी केक खाते.

I should eat cake.

I will eat cake.

I eat cake.

मी दरवाजा उघडतो. / मी दरवाजा उघडते.

I open the door.

I should open the door.

I can open the door.

मी एक पेन विकत घेतो. / मी एक पेन विकत घेते.

I buy a pen.

I will buy a pen.

I can buy a pen.