मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायातील त्या वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा. शेवटी तुमचे नाव लिहून Finish बटण दाबा.

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
Age: 8 - 9

मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायातील त्या वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर निवडा. शेवटी तुमचे नाव लिहून Finish बटण दाबा.

मी शाळेत जात असेन. / मी शाळेत जात असणार.

I am going to school.

I will be going to school.

I was going to school.

मी तिकडे येत असेन. / मी तिकडे येत असणार.

I was coming there..

I will be coming there.

I am coming there.

मी बुक्स वाचत असेन. / मी बुक्स वाचत असणार.

I was reading books.

I am reading books.

I will be reading books.

मी डायरी लिहित असेन. / मी डायरी लिहित असणार.

I was writing Diary.

I am writing Diary.

I will be writing Diary.

मी प्रश्न विचारत असेन. / मी प्रश्न विचारत असणार.

I was asking questions.

I will be asking questions.

I am asking questions.

मी अल्फाबेट म्हणत असेन. / मी अल्फाबेट म्हणत असणार.

I am saying alphabet.

I will be saying alphabet.

I was saying alphabet.

मी इंग्रजी शिकत असेन. / मी इंग्रजी शिकत असणार.

I am learning English.

I was learning English.

I will be learning English.

मी स्टोरीज सांगत असेन. / मी स्टोरीज सांगत असणार.

I will be telling stories.

I am telling stories.

I was telling stories.

मी शाळेत चालत जात असेन. / मी शाळेत चालत जात असणार..

I am walking to school.

I will be walking to school.

I was walking to school.

मी इंग्लिशमध्ये बोलत असेन. / मी इंग्लिशमध्ये बोलत असणार.

I was talking in English.

I am talking in English.

I will be talking in English.

मी गाणी गात असेन. / मी गाणी गात असणार.

I will be singing songs.

I am singing songs.

I was singing songs.

मी केक खात असेन. / मी केक खात असणार.

I am eating cake.

I will be eating cake.

I was eating cake.

मी दरवाजा उघडत असेन. /मी दरवाजा उघडत असणार.

I was opening the door.

I will be opening the door.

I am opening the door.

मी एक पेन विकत घेत असेन. / मी एक पेन विकत घेत असणार.

I am buying a pen.

I was buying a pen.

I will be buying a pen.

मी खो-खो खेळत असेन. / मी खो-खो खेळत असणार.

I will be playing Kho-Kho.

I was playing Kho-Kho.

I am playing Kho-Kho.