डावीकडील इंग्रजी वाक्यांच्या उजवीकडील अचूक मराठी अर्थांशी जोड्या जुळवा.

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
School grade: India India

डावीकडील इंग्रजी वाक्यांच्या उजवीकडील अचूक मराठी अर्थांशी जोड्या जुळवा.

Match the pairs.

I go to school everyday.

मी रोज डायरी लिहितो.

I come there everyday.

मी रोज शाळेत जातो.

I read books everyday.

मी रोज स्टोरीज सांगतो.

I write Diary everyday.

मी रोज बुक्स वाचतो.

I tell stories every day.

मी रोज प्रश्न विचारतो.

I ask questions everyday.

मी रोज शाळेत चालत जातो.

I say alphabet everyday.

मी रोज इंग्रजी शिकतो.

मी रोज अल्फाबेट म्हणतो.

I learn English everyday.

I walk to school everyday.

मी रोज तिकडे येतो.

मी रोज इंग्लिशमध्ये बोलतो.

I talk in English everyday.