मराठी शब्द वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायांतील त्या अर्थांचा अचूक इंग्रजी शब्द निवडा. शेवटी तुमचे पूर्ण नाव लिहून Finish बटण दाबा.

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
Age: 8 - 9

मराठी शब्द वाचा. त्याखाली दिलेल्या पर्यायांतील त्या अर्थांचा अचूक इंग्रजी शब्द निवडा. शेवटी तुमचे पूर्ण नाव लिहून Finish बटण दाबा.

येतो-येते-येतात-ये

coming (कमिंग)

come (कम)

came (केम)

जातो-जाते-जातात-जा

gone (गॉन)

going (गोइंग)

go (गो)

लिहितो-लिहिते-लिहितात-लिही

wrote (रोट)

written (रिटन)

write (राईट)

वाचतो-वाचते-वाचतात-वाच

read (रीड)

reading (रीडिंग)

read (रेड)

म्हणतो-म्हणते-म्हणतात-म्हण

say (से)

said (सेड्)

saying (सेईंग)

विचारतो-विचारते-विचारतात-विचार

asking (आस्किंग)

ask (आस्क)

asked (आस्क्ट्)

सांगतो-सांगते-सांगतात-सांग

tell (टेल)

telling (टेलिंग)

told (टोल्ड)

चालत जातो-चालत जाते-चालत जातात-चालत जा

walked (वॉक्ट्)

walk (वॉक)

walking (वॉकिंग)

शिकतो-शिकते-शिकतात-शिक

learning (लर्निंग)

learnt (लर्न्ट)

learn (लर्न)

बोलतो-बोलते-बोलतात-बोल

talking (टॉकिंग)

talked (टॉक्ट्)

talk (टॉक)

गातो-गाते-गातात-गा

sing (सिंग)

sang (सँग)

singing (सिंगिंग)

खातो-खाते-खातात-खा

eating (ईटिंग)

ate (एट)

eat (ईट)

उघडतो-उघडते-उघडतात-उघड

opened (ओपन्ड)

open (ओपन)

opening (ओपनिंग)

खेळतो-खेळते-खेळतात-खेळ

play (प्ले)

played (प्लेड)

playing (प्लेईंग)

विकत घेतो-विकत घेते-विकत घेतात-विकत घे

buy (बाइ)

bought (बॉट)

buying (बाइंग)