इंग्रजी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या मराठी अर्थांच्या चार पर्यायातील एक अचूक पर्याय निवडा.

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
Age: 8 - 9

इंग्रजी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या मराठी अर्थांच्या चार पर्यायातील एक अचूक पर्याय निवडा.

I will go to school.

मी शाळेत जाईन.

मी शाळेत गेलो.

मी शाळेत जात आहे.

मी शाळेत जाऊ शकतो.

I am going to school.

मी शाळेत गेलेलो होतो.

मी शाळेत जात आहे.

मी शाळेत जात होतो.

मी शाळेत जाऊ शकतो.

I will be going to school.

मी शाळेत जात आहे.

मी शाळेत गेलेलो असेन.

मी शाळेत जात असेन.

मी शाळेत जाईन.

I was going to school.

मी शाळेत गेलेलो आहे.

मी शाळेत गेलेलो होतो.

मी शाळेत गेलेलो असेन.

मी शाळेत जात होतो.

I have gone to school.

मी शाळेत जात आहे.

मी शाळेत जात होतो.

मी शाळेत गेलेलो होतो.

मी शाळेत गेलेलो आहे.