इंग्रजी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या मराठी अर्थांच्या चार पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा व शेवटी Finish बटण दाबा.

Language: Hindi
Subject: अंग्रेज़ी > व्याकरण
School grade: India India

इंग्रजी वाक्ये वाचा. त्याखाली दिलेल्या मराठी अर्थांच्या चार पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा व शेवटी Finish बटण दाबा.

I write Diary.

मी डायरी लिहिली.

मी डायरी लिहितो.

मी डायरी लिहीन.

मी डायरी लिहिलेली आहे.

I wrote Diary.

मी डायरी लिहीन.

मी डायरी लिहिलेली होती.

मी डायरी लिहिली.

मी डायरी लिहीत होतो.

I will write Diary.

मी डायरी लिहीत असेन.

मी डायरी लिहिलेली असेल.

मी डायरी लिहीन.

मी डायरी लिहितो.

I am writing Diary.

मी डायरी लिहीत आहे.

मी डायरी लिहिलेली आहे.

मी डायरी लिहीत असेन.

मी डायरी लिहिलेली होती.

I was writing Diary.

मी डायरी लिहिलेली होती.

मी डायरी लिहिलेली आहे.

मी डायरी लिहीत असेन.

मी डायरी लिहीत होतो.

I will be writing Diary.

मी डायरी लिहीन.

मी डायरी लिहीत असेन.

मी डायरी लिहीत आहे.

मी डायरी लिहिलेली असेल.