शरीराचे अवयव

Language: English
Subject: Natural science > Human body
Age: 8 - 11

शरीराचे अवयव

योग्य जोडी जुळवा.

पाहण्यासाठी

टाच

ऐकण्यासाठी

बोटं

चव घेण्यासाठी

अंगठा

वास घेण्यासाठी

नाक

धावण्यासाठी

डोळे

वस्तू उचलण्यासाठी

हात

अन्न चावण्यासाठी

जीभ

पेन धरण्यासाठी

दात

हाताचे एक बोट

कान

पायाचा मागील भाग

पाय