समानार्थी शब्द

समानार्थी शब्द जोड्या लावा.
Language: Hindi
Subject: अन्य > अन्य
School grade: India India
Age: 6 - 10

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द जोड्या लावा.

जोड्या लावा.

शब्दावर बोट ठेवून उत्तराकडे ओढा रेघ तयार होईल मग जोडी जुळवा.

वारा

आकाश

रान

जल

पाणी

पवन

आभाळ

मीन

मासा

अरण्य, वन

जोड्या लावा

शब्दावर बोट ठेवून उत्तराकडे ओढा रेघ तयार होईल मग जोडी जुळवा.

रात्र

माता, जननी

गार

निशा, रात

माया

प्रेम

झोका

झोपाळा

आई

थंड

जोड्या लावा

शब्दावर बोट ठेवून उत्तराकडे ओढा रेघ तयार होईल मग जोडी जुळवा.

शिपाई

कर्ण

मित्र

सदन

झाड

मुख, तोंड

घर

नमस्कार

जीवन

धरती

वंदन

सोबती

चेहरा

आयुष्य

वास

वृक्ष

कान

गंध

भूमी

सैनिक

गती

वेग

जोड्या लावा.

शब्दावर बोट ठेवून उत्तराकडे ओढा रेघ तयार होईल मग जोडी जुळवा.

डोळा

पाखरू

सावली

छाया

फुल

नयन

पक्षी

सूमन

ध्वज

झेंडा

जोड्या लावा.

शब्दावर बोट ठेवून उत्तराकडे ओढा रेघ तयार होईल मग जोडी जुळवा.

रस्ता

वाट

वडील

पिता